एसटी बसने सवलतीत प्रवास करायचा आहे? तर ऑगस्टपूर्वी काढा ‘हे’ स्मार्ट कार्ड!
एसटी बसने सवलतीत प्रवास करायचा आहे? तर १ ऑगस्टपूर्वी काढा ‘हे’ स्मार्ट कार्ड! नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील व्यक्ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच आपल्या लाडक्या लालपरीने (एसटी बसने) प्रवास करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी NCMC (National Common Mobility Card) … Read more